Upcoming Projects in Thane

ठाणे विधानसभा १४८ मतदार संघातील प्रस्तावित कामे

अनु क्र कामाची नावे
१ पोलीस लाईन सिध्दी चौक जवळ गार्डन विकसीत करण
२ कोलशेत रोड ढोकाळी नाका येथील स्वामीकृपा फेज – २ येथे ओपन जीम बसविणे लहान मुलांची खेळणी बसविणे
३ बाळकूम कल्पतरू पॅरामाउंट सोसायटी जवळील डंपिंग ग्राउंड परिसरात नाना नानी पार्क विकसित करणे
४ वृंदावन दर्शन सोसायटी इमारत उद्यान विकसित करणे
५ विष्णू नगर नौपाडा, बाजीप्रभू देशपांडे रोड हयुज प्रदिप एन्क्लेव्ह सहकारी गृह निर्माण संस्था परिसरात पेवर ब्लॉक बसविणे
६ तत्वज्ञान विद्यापिठ जी.बी रोड येथील वर्धमान वाटीका को. ऑप. हौ.सौ. जवळ खेळाच्या मैदानाभोवती नेट बसविणे
७ मतदार संघातील पोलीस लाईन तीन येथे ओपन जिम बसविणे
८ कोलशेत पातलीपाडा, हिरानंदानी ब्रम्हांड मनोरमानगर परिसरातील विविध संकूलांजवळ आसन व्यवस्था करणे तसेच कचरापेटी पुरविणे
९ बी केबिन नौपाडा हनुमान मंदिर परिसरात शेड उभारणे
१० सिध्देश्वर तलाव पाटील वाडी, चंदनवाडी येथील साठे उद्यानामध्ये ओपनजिम बसविणे व शेड उभारणे
११ प्रभाग क्र. ३ मधील कॉसमॉस क्लासिक जवळ ओपन जिम बसविणे व लहान मुलांसाठी खेळणी बसविणे
१२ डॉ.बाबासाहेब आंबेडकर रोड, नागसेन नगर, खारटन रोड जवळील माता रमाबाई आंबेडकर चौकात विविध स्थापत्य कामे करणे
१३ मतदार संघातील गावदेवी मैदान येथील ओपन जीमवर शेड बसविणे
१४ मतदार संघातील पाचपाखाडी येथील भक्ती मंदिर समोरील गार्डनमध्ये ओपन जिम बसविणे
१५ १४८ विधान सभा मतदार संघातील लोकमान्य उद्यान येथे ओपन जिम बसविणे
१६ दादोजी कोंडदेव स्टेडियम, सिडको सदगुरू बिल्डिंग जवळ वाचनालयाचे नुतनीकरण
१७ दादोजी कोंडदेव स्टेडियम, सिडको सदगुरू बिल्डिंग जवळ वाचनालयाचे नुतनीकरण
१८ सकेत टॉवर को. ऑप. हौ. परिसरात लहान मुलांचे खेळणी बसविणे
१९ ब्रम्हांड आझादनगर स्वस्तिक पार्क काब्रा गॅलेक्सी परिसरात इ. टॉयलेट बसविणे
२० ठाणे रेल्वे स्टेशन परिसरात औद्योगिक डस्टबिन (११शे लिटर) पुरविणे
२१ महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ वंदना बस स्टॉप जवळ प्रवासी शेड उभारणे
२२ नगरभूमापन अधिकारी ठाणे यांचे कार्यालयास संगणक वाटप
२३ कोल्हापूर वीद्ध बजरंग व्यायामशाळा गोकूळनगर येथील इमारतीचे सुशोभिकरण करणे

तसेच मुलभूत सोयी सुविधा अंतर्गत ठाणे १४८ विधानसभा क्षेत्रात विविध विकास कामे करणे, उद्यान विकसित करणे, आरोग्य केंद्रे दुरुस्ती करणे, तसेच विविध ठिकाणाचे सार्वजनिक शौचालयाची दुरुस्ती करणे, विविध सोसायटीजवळील ड्रेनेज रस्ते दुरुस्त करणे, विविध गृहसंकुलालगत ओपन जिम, व्यायाम साहित्य बसवणे.