| १ |
हिलक्रिस्ट को-ऑप हाउसिंग सोसायटीमध्ये ओपन जिमची स्थापना |
| २ |
कचराळी तलाव जवळ शेडची उभारणी --- पशुपक्षांच्या विळे पासून दरमण |
| ३ |
विविध शासकिय कार्यालयात संगणक वाटप |
| ४ |
ब्रम्हांड तलावाचे सुशोभिकरण, ओपन जिम साहित्य व शेडची निर्मिती |
| ५ |
ठाणे कारागृहांतर्गत पर्यटनाच्या दृष्टीने हुतात्म्यांचे माहितीपट व भित्तीचित्र शिल्पकला निर्मिती |
| ६ |
मतदार क्षेत्रातील विविध शौचालयाची दुरूस्ती, नुतनीकरण साकेत येथील बायोडाव्हरसीटी परिसरात ५ कोटी निधीची तरतूद कामांना मंजूरी |
| ७ |
ठाणे विधानसभा क्षेत्रा अंतर्गत हिरानंदानी खोपट, कोलशेत, बाळकूम, लोढा अमारा, पाचपाखाडी, विष्णू नगर, राबोडी, साकेत विभाग खारकर आळी, इत्यादी ठिकाणी गृहसंकूलांजवळ आसन व्यवस्था व कचरापेटीचे वाटप सुमारे --- ६०० गृहसंकूल |
| ८ |
दलित वस्ती सुधारणाचे माध्यमातून रस्ते कॉक्रिटीकरण व ज्येष्ठ नागरीकांसाठी ठिकठिकाणी आसन व्यवस्था व कचरा गोळा करण्यासाठी कचरापेट्यांचे वाटप |
| ९ |
दलित वस्ती सुधारणाचे माध्यमातून रस्ते कॉक्रिटीकरण व ज्येष्ठ नागरीकांसाठी ठिकठिकाणी आसन व्यवस्था व कचरा गोळा करण्यासाठी कचरापेट्यांचे वाटप |
| १० |
उर्द हायस्कूल व इतर शैक्षणिक संस्थांना प्रोजेक्टर संगणक वाटप |
| ११ |
महापालिका क्षेत्रातील प्राथमिक शाळा कॉलेज व शैक्षणिक संस्थाना डिजिटल करण्याचे हेतूने प्रोजेक्टर व संगणक वाटप ई हायस्कूल इत्यादींना. |
| १२ |
शिवनेरी को. ऑप. हौ. सोसायटी हिरानंदानी रोड जवळ ओपन जिम व लहान मुलांचे खेळणी बसविलेली. |
| १३ |
गोकूळनगर, आंबेडकर रोड बौध्द विहार मागे सार्वजनिक शौचालयाचे नुतनीकरण |
| १४ |
ठाणे मतदार संघातील कॅसलमिल जवळ पोलीस चौकीची इमारत सुशोभिकरण व नुतनीकरण |
| १५ |
ठाणे ते बोरीबंदर पहिली रेल्वे धावल्याला १०० वर्ष पूर्ण झाले. या ऐतिहासिक घटनेचा सन्मान म्हणून त्या रेल्वेचे इंजिन ठाणे स्टेशनजवळ प्रदर्शनासाठी |
| १६ |
ठाणे जेलचे स्वातंत्र्यसंग्रामातील महत्त्व लक्षात घेऊन क्रांतिकारकांचे झालेले बलिदान व त्यांचा इतिहास भावी पिढीला अवगत करण्यासाठी तेथील स्मृती कायम राखण्या साठी ठाणे जेल किल्ल्याचे पर्यटन स्थळ प्रेक्षणीय स्थळ बनवण्याचे काम सुरू आहे |
| १७ |
शहरातील मध्यवर्ती ठिकाणी असलेले टाऊन हॉलचे नूतनीकरण करून त्याला नवीन आयाम दिला एमपी थेटर उभारून तेथील ऐतिहासिक ठेवा जोपासण्याचे काम त्याद्वारे करण्यात आले |
| १८ |
पाचपाखाडी धर्मवीर नगर सर्व्हिस रोड ओपन जीमवर शेड बांधणे. |
| १९ |
गावदेवी बस स्टॉपजवळ शेड |
| २० |
यश आनंद सोसायटीजवळ शेड स्थापत्य कामे |
| २१ |
राज्य स्तरीय क्रीडा स्पर्धेसाठी निधीची तरतूद |
| २२ |
कोव्हीड काळात सिव्हील हॉस्पिटलमध्ये वैद्यकीय उपकरणासाठी निधीची तरतूद |
| २३ |
कोव्हीड काळात ऑक्सिजन कॉनस्टेरटर. |
| २४ |
मानपाडा परिसरात कचरापेटी वाटप |
| २५ |
मतदार संघातील विविध सोसायटीमध्ये आसन बॅच वाटप |
| २६ |
विविध को. ऑप. सोसायटीमध्ये सुका व ओला कचरापेटी डस्टबिन वाटप |
| २७ |
टाऊन हॉल शौचालय दुरुस्ती |
| २८ |
डॉ. बेडेकर हॉस्पिटल जवळील डॉ. घाणेकर मैदान खेळणी |
| २९ |
चंद्रानगर येथील मैदान सुशोभिकरण |
| ३० |
मानपाडा येथील बौद्ध मंदिर |
| ३१ |
श्रीरंग सोसायटी मैदान संरक्षण भिंत |
| ३२ |
अरुण कुमार वैद्य चौक नागरिक कट्ट |
| ३३ |
पाचपाखाडी सर्व्हिस रोड ( ओव्हर फूट ब्रिज) शेड |
| ३४ |
बाळकुम निवारा शेड |
| ३५ |
गावदेवी बस स्थानकाजवळ निवारा शेड |
| ३६ |
गावदेवी मैदान ओपन जिम |
| ३७ |
नौपाडा शिव मंदिर शेड |
| ३८ |
एव्हरेस्ट सोसायटी ओपन जिम |
| ३९ |
आनंद सावली सोसायटी ओपन जिम, आसन व्यवस्था |
| ४० |
मेरिडियम सोसायटी बोअरवेल/ ओपन जिम साहित्य |
| ४१ |
काचराळी तलाव येथे शेड |
| ४२ |
कोलशेत गाव प्रवाशी निवारा शेड |
| ४३ |
सुन्नी कब्रस्तान बोअरवेल सुशोभिकरण |
| ४४ |
मनोरमा नगर, शनि मंदिर शेड |
| ४५ |
बाळकुम मरुआई मंदिर शेड |
| ४६ |
सांकेत महालक्ष्मी मंदिराजवळ शेड |
| ४७ |
सांकेत येथे गेट बी शेड निवारा |
| ४८ |
यशस्वी नगर खेळाची साहित्य, ओपन जिम |
| ४९ |
खळे कंपाऊंड येथे विविध विकास कामे ( कॅमेरा, कॉक्रिटीकरण |
| ५० |
खारकर आळी, खारटन रोड परिसरातील गृहसंकुलात आसन, डस्टबिन वाटप व पायवाट |
| ५१ |
पोलीस लाईन, जरीमरी, सूर्या भास्कर, इतर टॉवर मध्ये बोअरवेल, गार्डन दुरुस्ती सुशोभिकरण |
| ५२ |
विविध शासकीय कार्यालय संगणक |
| ५३ |
मतदार संघातील महापालिका शाळा/ अनुदानित खाजगी शाळांना विविध शाळांना संगणक, प्रोजेक्टर |
| ५४ |
ब्रह्मांड फेज ६ गार्डनमध्ये मुलांची खेळणी |
| ५५ |
हिरानंदानी ओपन जिम, खेळणी साहित्य |
| ५६ |
ब्रह्मांड फेज ३,५ ओपन जिम |
| ५७ |
आंबेडकर नगर अभ्यासिका, बगीचा सुशोभिकरण |
| ५८ |
ब्रम्हाळे तलाव ज्येष्ठ नागरिकांसाठी शेड |
| ५९ |
ज्येष्ठ नागरिक आधारवड सुशोभिकरण |
| ६० |
दत्तमंदिर (चेंदणी) सुशोभिकरण |
| ६१ |
ठाणे विधानसभा १४८ मतदार संघ क्षेत्रातील डोंगरीपाडा येथील उद्यानात ओपन जिम बसविणे. |
| ६२ |
ठाणे विधानसभा १४८ मतदार संघ क्षेत्रातील जांभळी नाका येथील भाजी मंडई जवळ विविध स्थापत्य कामे करणे |
| ६३ |
ठाणे विधानसभा १४८ मतदार संघ क्षेत्रातील प्र.क्र.४ मधील विविध ठिकाणी आसनव्यवस्था करणे |
| ६४ |
ठाणे शहरातील कोर्ट नाका येथे अशोक स्तंभाची पुनर उभारनी करून व परिसराचे सुशोभीकरण केले |
| ६५ |
ठाणे विधानसभा १४८ मतदार संघ क्षेत्रातील प्र.क्र.२२ मधील खारटन रोड कोळीवाडा येथे कचरापेटी व आसन व्यवस्था करणे |
| ६६ |
ठाणे विधानसभा १४८ मतदार संघ क्षेत्रातील नौपाडा चंद्रनगर धर्मवीर आनंद दिघे साहेब मैदानालगत स्थापत्य कामे करणे |
| ६७ |
ठाणे विधानसभा १४८ मतदार संघ क्षेत्रातील मरूआई मंदिर येथे स्थापत्य कामे करणे |
| ६८ |
ठाणे विधानसभा १४८ मतदार संघ क्षेत्रातील ब्रह्मांड फेज २ येथे ओला कचरा व सुका कचरासाठी कचरापेटी देणे. |
| ६९ |
ठाणे विधानसभा १४८ मतदार संघ क्षेत्रातील ब्रह्मांड फेज ७ येथे ओपन जिम करणे |
| ७० |
ठाणे विधानसभा १४८ मतदार संघ क्षेत्रातील ब्रह्मांड फेज २ येथे आसन व्यवस्था करणे |
| ७१ |
ठाणे विधानसभा १४८ मतदार संघ क्षेत्रातील ढोकाळी एव्हरेस्ट सोसायटी येथे ओपन जिम करणे |
| ७२ |
ठाणे विधानसभा १४८ मतदार संघ क्षेत्रातील ब्रह्मांड फेज ३ येथे लहान मुलांची खेळणी बसविणे |
| ७३ |
ठाणे विधानसभा १४८ मतदार संघ क्षेत्रातील ब्रह्मांड फेज ३ येथे ओपन जिम करणे |
| ७४ |
ठाणे विधानसभा १४८ मतदार संघ क्षेत्रातील ब्रह्मांड फेज २ येथे ओपन जिम करणे |
| ७५ |
ठाणे विधानसभा १४८ मतदार संघ क्षेत्रातील बाळकुम मरूआई मंदिर येथे शेड बांधणे. |
| ७६ |
ठाणे विधानसभा १४८ मतदार संघ क्षेत्रांतर्गत पाचपाखाडी येथे एमएमआरएसडी (अंतर्गत) सावली सहकारी सोसायटीजवळ ओपन जिम बसविणे. |
| ७७ |
ठाणे विधानसभा १४८ मतदार संघ क्षेत्रातील पाचपाखाडी परिसरातील सर्विस रोड गार्डन प्रशांतनगर विठ्ठल सायना वर्षा सोसायटी व भक्ती मंदिर परिसरात ज्येष्ठ नागरिकांसाठी आसन व्यवस्था करणे. |
| ७८ |
ठाणे विधानसभा १४८ मतदार संघ क्षेत्रातील ठाणे सेन्ट्रल मैदानालगत ओपन जिम व विविध स्थापत्य कामे करणे. |
| ७९ |
ठाणे विधानसभा १४८ मतदार संघ क्षेत्रातील मेरिडीयन टॉवर को.ऑप.हौ.सोसा. चंदनवाडी नटेश्वर महादेव मंदिर येथे बोअरवेल करणे. |
| ८० |
ठाणे विधानसभा १४८ मतदार संघ क्षेत्रातील बुद्धविहार जवळील उद्यान विकसित करणे. |
| ८१ |
ठाणे विधानसभा १४८ मतदार संघ क्षेत्रातील प्र.क्र.२१ (अ) मधील रेल्वे फलाट क्र. १ (प) जवळ विविध स्थापत्य कामे करणे. |
| ८२ |
ठाणे विधानसभा १४८ मतदार संघ क्षेत्रातील बाळकुम येथील बाळकुम नाका येथे निवारा शेड बांधणे. |
| ८३ |
ठाणे विधानसभा १४८ मतदार संघ क्षेत्रातील प्र.क्र. ४ येथे ज्येष्ठ नागरिक सुविधा केंद्र परिसरात स्थापत्य कामे करणे. |
| ८४ |
ठाणे विधानसभा १४८ मतदार संघ क्षेत्रातील नवीन पोलीस लाईन जवळील सूर्या भास्कर टॉवर व परीसरात बोअरवेल करणे. |
| ८५ |
ठाणे विधानसभा १४८ मतदार संघ क्षेत्रांतर्गत वृदांवन बस स्थानकासमोरील मैदानालगत संरक्षण भिंत बांधणे. |
| ८६ |
ठाणे विधानसभा १४८ मतदार संघ क्षेत्रांतर्गत वृदांवन बस स्थानकासमोरील मैदानालगत संरक्षण भिंत बांधणे. |
| ८७ |
ठाणे विधानसभा १४८ मतदार संघ क्षेत्रातील खळे कंपाऊंड परिसरात विविध स्थापत्य कामे करणे. |
| ८८ |
ठाणे विधानसभा १४८ मतदार संघ क्षेत्रातील चेंदणी कोळीवाडा येथील मंदिर परिसरालगत विविध स्थापत्य कामे करणे. |
| ८९ |
ठाणे महानगरपालिका प्र.क्र. २२ मधील आंबेडकर रोड येथील समाज मंदिर (बुद्ध विहार) जवळील परिसर विकसित करणे व स्थापत्य कामे करणे. |
| ९० |
ठाणे महानगरपालिका प्र.क्र. ४ मध्ये कृष्णानगर परिसरात ओपन जिम करणे. |
| ९१ |
ठाणे विधानसभा १४८ मतदार संघ क्षेत्रातील प्र.क्र.०४ येथील धर्मवीर नगर स्वप्नपूर्ती बिल्डिंगजवळील मैदानजवळ विविध स्थापत्य कामे करणे. |
| ९२ |
ठाणे विधानसभा १४८ मतदार संघ क्षेत्रातील ब्रम्हाळे तलाव येथे सुशोभिकरण करणे. |
| ९३ |
ठाणे विधानसभा १४८ मतदार संघ क्षेत्रातील सर्व्हिस रोड पाचपाखाडी येथील उद्यानामध्ये असलेल्या ओपन जिम शेड बांधणे. |