+022 25333850
sanjaykelkar09@gmail.com
About
About Me
About BJP
Projects
Completed Project
Upcoming Projects
Vidhan Sabha
Gallery
Photo
Video
Media Coverage
News Paper
Videos
Contact Me
#Donate
Initiatives
home
Initiative
Initiatives
1 photo
1 photo
जनकल्याण कार्ड मिळवण्यासाठी, कृपया हा फॉर्म डाउनलोड करा आणि आवश्यक माहिती भरून सबमिट करा
31 more photos
महाराष्ट्रात पहिल्यांदाच ठाण्यात महिलांसाठी विशेष जनकल्याण कार्ड! आमच्या महिला विकास परिवार संस्थेच्या संयोजनाने ठाण्यातील ६५ दुकानात खरेदी करताना महिलांना १५ ते ५० टक्क्यांपर्यंत विशेष सूट मिळणार आहे! त्यासाठी खास आज महिलांना 'जनकल्याण स्मार्ट कार्ड' देण्यात येणार आहे. महिलांना संसाराचा गाडा हाकण्यासाठी या मोफत जनकल्याण डिस्काऊंट कार्डचा हातभार लागणार आहे. ठाणे शहरातील सर्व घटकातील गरजू महिलांना हे कार्ड वर्षभर वापरता येणार आहे तसेच त्याचे नंतर नूतनीकरणही करता येणार आहे. सुरक्षा, सुविधा, सेवा आणि स्वयंरोजगार या चतु:सुत्रीवर वर्षभर महिला भगिनींच्या कल्याणासाठी विविध उपक्रम राबवत आहे. त्याअनुषंगाने 'जनकल्याण स्मार्ट कार्ड' उपक्रम खूप महत्त्वपूर्ण ठरणार आहे.
1 photo
1 photo
1 photo
1 photo
1 photo
1 photo
1 photo
1 photo
1 photo
« Previous
Next »
Showing
1
to
12
of
26
results
‹
1
2
3
›